वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g00 ५/८ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धूम्रपानाच्या विळख्यातून मुक्‍ती ३-९
  • लग्नाआधी मुलं होणं—हे पौरुषाचं लक्षण आहे का? १३
  • “युद्ध आपलं नाही, देवाचं आहे” १६
  • एल्निनो म्हणजे काय?
    सावध राहा!—२०००
  • “आम्ही सवय मोडली—तुम्हीपण मोडू शकता!”
    सावध राहा!—१९९९
  • धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०००
g00 ५/८ पृ. १-२

अनुक्रमणिका

मे २०००

धूम्रपानाच्या विळख्यातून मुक्‍ती ३-९

धूम्रपान म्हणजे मृत्यू. हे माहीत असूनही आज १०० कोटींहून अधिक लोक सिगारेट ओढतात. ही सवय घातक आहे हे माहीत असूनही ती सोडायला लोक तयार का होत नाहीत? सिगारेटच्या व्यसनातून मुक्‍त होण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे?

३ जागतिक व्यसन

४ धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?

८ धूम्रपान कसे सोडाल

१० भयंकर ज्वालामुखीविरुद्ध ख्रिस्ती बंधुप्रेमाचा विजय

१२ टीव्हीवरच्या बातम्या बातम्या कमी जाहिरातीच जास्त!

२३ मानवी हक्कांविषयी शिकवणारे साधन

२४ येशूची उपासना करावी का?

२६ वास—समुद्राचा तळ गाठल्यानंतर लोकप्रिय

२८ जगावरील दृष्टिक्षेप

३० आमच्या वाचकांचे मनोगत

३१ भारतातील चिनई जाळे

३२ “अचूक आणि व्यावहारिक मार्गदर्शक”

लग्नाआधी मुलं होणं—हे पौरुषाचं लक्षण आहे का? १३

अनेक युवकांची अशीच समजूत आहे. पण, खरे पुरुषत्त्व कशात आहे?

“युद्ध आपलं नाही, देवाचं आहे” १६

कॅनडात यहोवाच्या साक्षीदारांना धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या लढाईत आपल्या भूमिकेविषयी सांगणाऱ्‍या एका वकिलाचे स्वगत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा