वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g00 ३/८ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आत्महत्येच्या विळख्यात सापडतात कोण?
  • माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं? १३
  • उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल २२
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२००१
  • आत्महत्या—तरुणांवर शाप
    सावध राहा!—१९९८
  • आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग
    सावध राहा!—२०००
  • जीवन जगण्याची उर्मी मिळते
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०००
g00 ३/८ पृ. १-२

अनुक्रमणिका

मार्च २०००

आत्महत्येच्या विळख्यात सापडतात कोण?

तरुणांमधील आत्महत्येच्या शोकान्तिकेने हल्ली लोकांमध्ये बरीच खळबळ माजवली आहे. पण, समाजाचा आणखी एक वर्ग सर्वाधिक प्रमाणात आत्महत्येच्या विळख्यात सापडतो आहे. समाजाच्या या वर्गाची व्यथा आपल्याला बरेच काही सांगून जाते.

३ आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग

५ जीवन जगण्याची उर्मी मिळते

८ एक शाश्‍वत आशा

१० मोठ्या पांढऱ्‍या शार्कचे—अस्तित्व धोक्यात

१६ काळा मृत्यू मध्ययुगीन युरोपातील साथ

२० काही खास परिस्थितीत खोटे बोलणे—चालण्यासारखे आहे का?

२९ जगावरील दृष्टिक्षेप

३० आमच्या वाचकांचे मनोगत

३१ ‘तर आपलं जगंच निराळं असतं’

३२ लोकांना खरी आशा देणे

माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं? १३

कधी कधी मैत्रीच्या गोड, मधूर नातेसंबंधात कडवटपणा येऊ शकतो. तो कसा? आणि असे होऊ नये म्हणून काय करता येण्यासारखे आहे?

उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल २२

सन १९९१ पासून पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये राहणाऱ्‍या लोकांना उपासनेचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. येथून इतर देशांत राहण्यासाठी गेलेल्या लोकांनाही हे स्वातंत्र्य लाभले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा