वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ijwfq article ६
  • तुम्ही येशूला मानता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही येशूला मानता का?
  • यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • मिळती जुळती माहिती
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
    यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
  • येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
ijwfq article ६
येशूचा मृत्यू

तुम्ही येशूला मानता का?

होय, आम्ही नक्कीच येशूला मानतो कारण “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही,” असे येशूने म्हटले. (योहान १४:६) आम्ही असा विश्‍वास करतो की पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता आणि त्याने आपले परिपूर्ण मानवी जीवन खंडणी बलिदान म्हणून दिले. (मत्तय २०:२८) त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना त्याच्या मृत्यूमुळे व पुनरुत्थानामुळे सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होते. (योहान ३:१६) आम्ही असाही विश्‍वास करतो, की सध्या येशू देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून शासन करत आहे आणि लवकरच तो संपूर्ण पृथ्वीवर शांती आणेल. (प्रकटीकरण ११:१५) पण, येशू सर्वसमर्थ देव आहे असे आम्ही मानत नाही, कारण “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे,” असे जे येशूने शिकवले त्याचे आम्ही पालन करतो. (योहान १४:२८) आणि त्यामुळेच आम्ही येशूची उपासना करत नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा