अभ्यास आवृत्ती
जानेवारी २०२६
अभ्यास लेख: २ मार्च–५ एप्रिल, २०२६
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
२०२६ सालचं वार्षिक वचन:
“ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्त. ५:३.
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.