वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 फेब्रुवारी पृ. ३२
  • दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • यिर्मयाप्रमाणे जागृत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो
    बायबलमधून शिकू या!
  • खंबीर व्हा यहोवा तुमच्यासोबत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 फेब्रुवारी पृ. ३२

अभ्यासासाठी विषय

दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा

यिर्मया ३८:१-१३ वाचा. यिर्मया संदेष्ट्याने आणि एबद-मलेख नावाच्या षंढाने धैर्य कसं दाखवलं ते पाहा.

संदर्भ लक्षात घ्या. यिर्मयाने धैर्याने यहोवाचा संदेश कसा सांगितला? (यिर्म. २७:१२-१४; २८:१५-१७; ३७:६-१०) आणि त्यामुळे काय झालं?—यिर्म. ३७:१५, १६.

सखोल संशोधन करा. यिर्मयाला कोणत्या दबावाचा सामना करावा लागला? (जेरमाया २६-२७ ¶२०-२२) बायबल काळातल्या विहिरी कशा असायच्या आणि त्यांचा वापर कशासाठी केला जायचा यावर संशोधन करा. (इन्साइट-१ ४७१) यिर्मयाला जेव्हा चिखलाने भरलेल्या विहिरीत टाकण्यात आलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल? एबद-मलेखला कशाची भीती वाटत असेल?—टेहळणी बुरूज०७ २/१ २३ ¶६.

तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा:

  • ‘यहोवा त्याच्या एकनिष्ठ सेवकांचं ज्या प्रकारे रक्षण करतो त्याबद्दल या अहवालातून मला काय शिकायला मिळतं?’ (स्तो. ९७:१०; यिर्म. ३९:१५-१८)

  • ‘कोणत्या परिस्थितींत मला धैर्य दाखवावं लागेल?’

  • ‘दबावाखाली असताना योग्य ते करता यावं म्हणून मी धैर्य कसं वाढवू शकतो?’(टेहळणी बुरूज११-E ३/१ ३०)a

a आपल्याला कोणकोणत्या प्रकारे वैयक्‍तिक अभ्यास करता येऊ शकतो हे जाणून घ्यायला जुलै २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातला “अभ्यास करण्यासाठी एक टीप” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा