अभ्यास आवृत्ती
मे २०२३
अभ्यास लेख: १० जुलै–१३ ऑगस्ट, २०२३
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या पानावरचं चित्र:
१९१९ या सालापासून लाखो स्त्री-पुरुष आणि मुलं मोठ्या बाबेलमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालायला सुरवात केली आहे (अभ्यास लेख २२, परिच्छेद ८ पाहा)