अभ्यास आवृत्ती
फेब्रुवारी २०२३
अभ्यास लेख: ३-३० एप्रिल, २०२३
© 2022 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या पानावरचं चित्र:
येशूने आपल्या संपूर्ण जीवनात दाखवून दिलं, की शास्त्रवचनांवर त्याचं प्रेम होतं आणि त्यांप्रमाणे तो चाललाही (अभ्यास लेख ७, परिच्छेद २ पाहा)