अभ्यास आवृत्ती
जानेवारी २०२३
अभ्यास लेख: २७ फेब्रुवारी–२ एप्रिल, २०२३
© 2022 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
२०२३ सालचं वार्षिक वचन:
“तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत.”—स्तो. ११९:१६०
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या पानावरचं चित्र:
देवाच्या वचनाच्या प्रती बनवताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून हिब्रू शास्त्रवचनांच्या प्रती बनवणाऱ्या नकलाकारांनी त्या बनवताना खूप काळजी आणि मेहनत घेतली (अभ्यास लेख १, परिच्छेद ५ पाहा)