वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp23 क्र. १ पृ. १६
  • देवाने परिपूर्ण मानसिक आरोग्याचं वचन दिलंय!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने परिपूर्ण मानसिक आरोग्याचं वचन दिलंय!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • मनोविकार—समज-गैरसमज
    सावध राहा!—२०१५
  • “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
wp23 क्र. १ पृ. १६
मुख्य पानावर दाखवलेल्या स्त्रीसोबत एक यहोवाची साक्षीदार बायबल अभ्यास करत आहे.

देवाने परिपूर्ण मानसिक आरोग्याचं वचन दिलंय!

मानसिक आजाराला तोंड देण्यासाठी देवाने बायबलमध्ये मार्गदर्शन दिलंय आणि त्या माहितीमुळे आपल्याला सांत्वन मिळतं.

पण एवढंच नाही, तर मानसिक आजाराची मूळ कारणं कायमची काढून टाकायचं वचनसुद्धा देवाने दिलंय.

देव हे वचन पूर्ण करेल तेव्हा मानसिक आजाराच्या दुःखद आठवणी “कोणालाही आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.”​—यशया ६५:१७.

दिलासा देणारं हे सुंदर अभिवचन देव कसं आणि केव्हा पूर्ण करेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा