वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 ऑक्टोबर पृ. ३२
  • JW लायब्ररी आणि JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • JW लायब्ररी आणि JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 ऑक्टोबर पृ. ३२

JW लायब्ररी  आणि JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

आपल्या प्रिय व्यक्‍तीला जीवघेणा आजार होतो तेव्हा. . .

जीवघेणा आजार झालेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातले सदस्य काय करू शकतात? काळजी घेणारे स्वतःला भावनिक रीत्या स्थिर कसे ठेवू शकतात?

कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना

मला गरज होती तेव्हाच आशा मिळाली

वयाच्या २० व्या वर्षी मीकलॉश लेक्स एक भयंकर अपघातामुळं अधू झाला. एका सुंदर भविष्याची आशा त्याला बायबल अभ्यासातून कशी मिळाली?

आणखी विषय

कोव्हिडमुळे ६० लाख लोकांचा मृत्यू​—बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये सांगितलंय की शेवटच्या काळात महामाऱ्‍या येतील. पण यासोबतच अशा काळात आपल्याला सांत्वन कुठून मिळू शकतं, आणि अशा परिस्थितींवर कायमचा उपाय काय आहे याबद्दलही आपल्याला बायबलमधून माहिती मिळते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा