अभ्यास आवृत्ती
जानेवारी २०२२
अभ्यास लेख: २८ फेब्रुवारी–३ एप्रिल २०२२
© 2021 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
२०२२ सालचं वार्षिक वचन:
“यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.”—स्तो. ३४:१०
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या पानावरचं चित्र:
मोठ्या संकटादरम्यान, मागोगच्या गोगचं सैन्य कदाचित आपल्या घरात घुसून आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न करेल. पण आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण येशू आणि त्याच्या दूतांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असेल आणि ते आपलं संरक्षण करतील (अभ्यास लेख १, परिच्छेद १३ पाहा)