वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. १६
  • द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • लोक एकमेकांचा इतका द्वेष का करतात?​—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • द्वेष एवढा का?
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. १६
लुटमार झालेल्या एका दुकानाचा मालक तुटलेल्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहात आहे. आणि कामगार त्या तुटलेल्या काचेचे तुकडे वेचत आहेत.

द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत

आज जगात सगळीकडे द्वेष एखाद्या महामारीसारखा पसरलाय.

आजकाल बातम्यांमध्ये आपल्याला लोक द्वेष पसरवत असल्याचंच ऐकायला मिळतं. ते इंटरनेटचा, सोशल मिडियाचा वापर करून द्वेष पसरवतात, किंवा एखाद्या वंशाबद्दल किंवा देशातल्या लोकांबद्दल त्यांना किती तिरस्कार वाटतो ते व्यक्‍त करतात. तसंच, इतर समाजातल्या लोकांबद्दल असलेला गैरसमज, त्यांचा अपमान किंवा निंदा यांमुळेही किती भयानक गोष्टी घडतात याचा विचार करा. यामुळे आज आपल्याला सगळीकडे द्वेषच पाहायला मिळतो.

द्वेषाचं हे चक्र आपण कसं मोडू शकतो याबद्दल या माहितीपत्रकात सांगितलं आहे. समाजातून द्वेष कायमचा मिटवून टाकणं ही फक्‍त एक कल्पना नाही, तर हे खरोखर शक्य आहे. आज जगभरातल्या अनेक लोकांनी द्वेषावर मात केली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा