वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w21 जुलै पृ. ३२
  • JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
w21 जुलै पृ. ३२

JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

तरुण लोक विचारतात

मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?

तुम्ही ऑनलाईन आहात. अलीकडेच झालेल्या एका पार्टीचे फोटो पाहत आहात. तुमचे सगळे मित्र आणि मैत्रिणी दिसताहेत. अगदी धमाल करताहेत सर्व जण. पण या फोटोंमध्ये एकाच गोष्टीची कमी आहे—त्यांत तुम्ही नाही! तुमच्या मनात विचार येतो, ‘मला का नसेल बोलावलं?’

jw.org/mr > बायबलच्या शिकवणी > तरुण > तरुण लोक विचारतात > मित्र-मैत्रिणी

सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

यहोवाचे साक्षीदार विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर बंदी घालतात का?

मनोरंजनाची निवड करताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणत्या मूलभूत तत्त्वांचा विचार केला पाहिजे?

jw.org/mr > आमच्याविषयी > सहसा विचारले जाणारे प्रश्‍न > वैयक्‍तिक आणि कौटुंबिक जीवन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा