JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का? योनाच्या कथेतून यहोवाच्या धीराबद्दल आणि दयेबद्दल आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो.
(लायब्ररी > पुस्तके आणि माहितीपत्रके > त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा )
कुटुंबासाठी
सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?
सासूसारऱ्यांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.
(लायब्ररी > नियतकालिके > सावध राहा! एप्रिल २०१५)