Jw.org वर प्रकाशित झालेले लेख
आरोग्य
निरोगी राहण्यासाठी तुम्ही पाच पावलं उचलू शकता.
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! जुलै २०१५.)
तरुण
“आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”
येशूने “आईवडिलांचा आदर कर” ही आज्ञा महत्त्वाची असल्याचं सांगितलं. ही आज्ञा आजही लागू होते का?
(प्रकाशने > सभेसाठी कार्यपुस्तिका > फेब्रुवारी २०१८.)