वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 मार्च पृ. १२-१३
  • २१-२७ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 मार्च पृ. १२-१३

२१-२७ एप्रिल

नीतिवचनं १०

गीत ७६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपल्याला खऱ्‍या अर्थाने आनंदी जीवन कसं मिळू शकतं?

(१० मि.)

इतरांना यहोवाबद्दल शिकवायला आपण ‘मेहनत’ घेतो, तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होतो (नीत १०:४, ५; टेहळणी बुरूज०१ ७/१५ २५ ¶१-३)

श्रीमंत असण्यापेक्षा नीतीने जगणं जास्त महत्त्वाचं आहे (नीत १०:१५, १६; टेहळणी बुरूज०१ ९/१५ २४ ¶३-४)

यहोवाच्या आशीर्वादामुळेच आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो (नीत १०:२२; इन्साइट-१ ३४०)

दोन बहिणी अधिवेशनात एकमेकांना मिठी मारत आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत १०:२२—देव जर आशीर्वादांसोबत दुःख देत नाही, तर मग त्याच्या सेवकांना बऱ्‍याच दुःखांचा सामना का करावा लागतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ १८ ¶१८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत १०:१-१९ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक तुम्हाला सांगतो की तो नास्तिक आहे. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी विचारा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. jw.org वर आपल्या आवडीच्या विषयावर माहिती कशी शोधायची हे समोरच्या व्यक्‍तीला दाखवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १११

७. कोणत्या आशीर्वादांमुळे देवाचे सेवक श्रीमंत होतात?

(७ मि.) चर्चा.

या शेवटच्या दिवसांत यहोवा त्याच्या सेवकांवर आशीर्वादांचा वर्षाव करतोय. त्यामुळे त्यांना समस्यांचा सामना करायला मदत होते. तसंच ते जीवनात आनंदी राहू शकतात. (स्तो ४:३; नीत १०:२२) पुढे दिलेली वचनं वाचा. मग भाऊबहिणींना विचारा, की या आशीर्वादांमुळे आपण श्रीमंत कसे होतो.

  • यश ६५:१३

  • लूक ११:१३

  • योह १३:३५

काही जणांना त्यांची सेवा वाढवता आली आहे आणि त्यामुळे ते आणखी आनंदी जीवन जगत आहेत.

“तरुणांनो​—⁠शांतीकडे नेणारा मार्ग निवडा!” या व्हिडिओतली दृश्‍यं. १. हार्ली. २. अंजिल. ३. कार्ली.

तरुणांनो—शांतीकडे नेणारा मार्ग निवडा! हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • हार्ली, अंजिल आणि कार्ली यांच्या अनुभवांवरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

८. स्थानिक डिझाईन/बांधकाम प्रकल्प २०२५ सालचा अहवाल

(८ मि.) भाषण. हा व्हिडिओ दाखवा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ ¶८-१३, पान २०१ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ११५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा