वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 मार्च पृ. १०
  • ७-१३ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 मार्च पृ. १०

७-१३ एप्रिल

नीतिवचनं ८

गीत ८९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

येशू मोकळ्या मैदानावर बसलेल्या लोकांच्या गटाला शिकवतोय.

१. बुद्धीच्या हाकेकडे लक्ष द्या

(१० मि.)

नीतिवचनांमध्ये येशूला “बुद्धी” म्हणण्यात आलंय; त्याला यहोवाने “आपल्या कार्यांची सुरुवात” म्हणून निर्माण केलं (नीत ८:१, ४, २२; मेरा चेला बन जा १३०-१३१ ¶७)

यहोवाने सृष्टीची निर्मिती केली त्या मोठ्या काळात येशू त्याच्यासोबत एक कुशल कारागीर म्हणून होता. तेव्हा येशूची बुद्धी आणि यहोवावरचं प्रेम वाढलं (नीत ८:३०, ३१; मेरा चेला बन जा १३१-१३२ ¶८-९)

येशूचं ऐकल्यामुळे आपल्याला त्याच्या बुद्धीचा फायदा होतो (नीत ८:३२, ३५; टेहळणी बुरूज०९ ४/१५ ३१ ¶१४)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत ८:१-३—कोणत्या अर्थाने बुद्धी “मोठ्या आवाजात” हाक मारते? (टेहळणी बुरूज२२.१० १८-१९ ¶१-२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत ८:२२-३६ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती स्मारकविधीला यायचा विचार करते. त्या ठिकाणी काय होईल याबद्दलच्या तिच्या प्रश्‍नांची उत्तरं द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कोणीतरी दारात ठेवून गेलेली आमंत्रणपत्रिका पाहून स्मारकविधीला आलेल्या व्यक्‍तीचं स्वागत करा. तिच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं १६०—विषय: येशूला देवाचा मुलगा का म्हटलंय? (शिकवणे अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

गीत १०५

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ ¶१-४, पान १९९ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा