वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 सप्टेंबर पृ. १२
  • १४-२० ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 सप्टेंबर पृ. १२

१४-२० ऑक्टोबर

स्तोत्रं ९६-९९

गीत ६६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आनंदाचा संदेश घोषित करा!

(१० मि.)

इतरांना आनंदाचा संदेश सांगा (स्तो ९६:२; टेहळणी बुरूज११-E ३/१ ६ ¶१-२)

इतरांना न्यायाच्या दिवासाचा आनंदाचा संदेश सांगा (स्तो ९६:१२, १३; टेहळणी बुरूज१२-E ९/१ १६ ¶१)

यहोवाच्या नावाची स्तुती करणाऱ्‍या लोकांनी ही पृथ्वी भरून टाकावी या त्याच्या उद्देशाबद्दल लोकांना सांगा (स्तो ९९:१-३; टेहळणी बुरूज१२ ९/१५ १२ ¶१८-१९)

वयस्कर भाऊ आणि एक माणूस बागेतल्या बेंचवर बसून बोलत आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ९६:१​—बऱ्‍याच ठिकाणी आलेल्या “नवीन गीत” या शब्दांचा काय अर्थ होतो? (इन्साइट-२ ९९४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ९८:१–९९:९ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. पक्का निश्‍चय करा​—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिष्य बनवा  धडा १० मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. पक्का निश्‍चय करा​—येशूने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा १० मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” यावर आधारित चर्चा.

ख्रिस्ती जीवन

गीत ९

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १६ ¶१०-१८

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा