वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जुलै पृ. २
  • १-७ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जुलै पृ. २

१-७ जुलै

स्तोत्रं ५७-५९

गीत १५० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शौल राजा आपल्या सैनिकांसोबत आहे आणि आपल्या झग्याचा कापलेला काठ हातात धरून वर पाहून बोलत आहे.

शौल राजा आणि त्याची माणसं दावीदला पकडण्यात अपयशी ठरतात

१. यहोवा त्याच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍यांचे प्रयत्न निष्फळ करतो

(१० मि.)

दावीदला शौल राजापासून लपावं लागलं (१शमु २४:३; स्तो ५७, उपरिलेखन)

दावीदचा विरोध करणाऱ्‍यांचे प्रयत्न यहोवाने निष्फळ केले (१शमु २४:७-१०, १७-२२; स्तो ५७:३)

विरोधकांचे डावपेच सहसा त्यांच्यावरच उलटतात (स्तो ५७:६; साक्ष द्या  अध्या. २८ ¶१४-१५)

सायबेरियात हद्दपार करण्यात आलेल्या भाऊबहिणींचा एक गट.

स्वतःला विचारा, ‘विरोध सहन करावा लागतो तेव्हा मी यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतो?’​—स्तो ५७:२.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ५७:७​—मन खंबीर असणं म्हणजे काय? (टेहळणी बुरूज२३.०७ १८-१९ ¶१६-१७)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ५९:१-१७ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. प्रयत्न करत राहा​—पौलने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि शिष्य बनवा  धडा ७ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. प्रयत्न करत राहा​—पौलने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा ७ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” यावर आधारित चर्चा.

ख्रिस्ती जीवन

गीत ६५

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १२ ¶१-६, पान ९६ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा