वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मे पृ. ४
  • १३-१९ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मे पृ. ४

१३-१९ मे

स्तोत्रं ३८-३९

गीत १२५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. स्वतःला जास्त दोष द्यायचं सोडून द्या

(१० मि.)

स्वतःला नको तितका दोष देण्याची भावना आपल्यासाठी चिरडून टाकणाऱ्‍या ओझ्यासारखी असू शकते (स्तो ३८:३-८; टेहळणी बुरूज२०.११ २७ ¶१२-१३)

आधी होऊन गेलेल्या चुकांवर विचार करत बसण्याऐवजी, यहोवाला खूश करण्यासाठी पुढे काय करता येईल यावर लक्ष लावा (स्तो ३९:४, ५; टेहळणी बुरूज०२ ११/१५ २० ¶१-२)

दोषीपणाच्या भावनेमुळे कठीण वाटत असलं तरी प्रार्थना करायचं सोडू नका (स्तो ३९:१२; टेहळणी बुरूज२१.१० १५ ¶४)

कोलाज: १. एका भावाला जड ओझं उचलायला कठीण जात आहे. २. त्याच भावाकडे आता कोणतंच ओझं नाही आणि तो आत्मविश्‍वासाने बघत आहे.

जर तुम्हाला जास्त दोषी वाटत असेल, तर लक्षात ठेवा की यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना “मोठ्या मनाने क्षमा” करतो.—यश ५५:७.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३९:१—कोणत्या परिस्थितीत आपल्याला “तोंडाला लगाम” घालायचं तत्त्व लागू करायची गरज पडेल? (टेहळणी बुरूज२२.०९ १३ ¶१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ३८:१-२२ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. समजूतदारपणे वागा—पौलने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा  धडा ५ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. समजूतदारपणे वागा—पौलने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा ५ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

गीत ४४

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ९ ¶१७-२४, पान ७३ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा