वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जानेवारी पृ. २
  • १-७ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जानेवारी पृ. २

१-७ जानेवारी

ईयोब ३२-३३

गीत १०२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

ईयोबला पूर्ण अंगावर फोड उठले आहेत आणि अलीहू त्याचं सहानुभूतीने ऐकतोय.

ईयोब आपलं मन मोकळं करत असताना अलीहू त्याचं सहानुभूतीने ऐकत आहे

१. चिंतेचा सामना करणाऱ्‍यांना सांत्वन द्या

(१० मि.)

इतरांशी मित्रासारखं वागा (ईयो ३३:१; इन्साइट-१ ७१०)

इतरांना समजून घ्या आणि त्यांचा न्याय करू नका (ईयो ३३:६, ७; टेहळणी बुरूज१४ ६/१५ २५ ¶८-१०)

काहीही बोलण्याआधी अलीहूसारखं इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐका आणि नीट विचार करून बोला (ईयो ३३:८-१२, १७; टेहळणी बुरूज२०.०३ २३ ¶१७-१८; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

एक बहीण एकटी पालक असलेल्या आईचं सहानुभूतीने ऐकत आहे. ती आई समस्येत आहे. तीची दोन मुलं दुसऱ्‍या खोलीत खेळत आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • ईयो ३३:२५—वय वाढत असताना आपल्या दिसण्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला हे वचन कशी मदत करतं? (टेहळणी बुरूज१३ १/१५ १९ ¶१०)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) ईयो ३२:१-२२ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. इतरांचा विचार करा​—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा  धडा १ मुद्दा १-२ वर चर्चा करा.

५. इतरांचा विचार करा—येशूने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा.

ख्रिस्ती जीवन

गीत १२५

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ४ पान ३० वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा