वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. ७
  • ३१ जुलै-६ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ जुलै-६ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. ७

३१ जुलै–६ ऑगस्ट

नहेम्या ३-४

  • गीत १४४ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “अंगमेहनतीचं काम करायला तुम्हाला कमीपणा वाटतो का?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • नहे ४:१७, १८—एखाद्या माणसाला फक्‍त एकाच हाताने बांधकाम करणं कसं शक्य होतं? (टेहळणी बुरूज०६ २/१ ९ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) नहे ३:१५-२४ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्‍या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  या माहितीपत्रकाच्या शेवटच्या पानावर चर्चा करा आणि बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • भाषण: (५ मि.) आमची राज्य सेवा  ११/१२ १—विषय: परिश्रम करून समाधान मिळवा. (शिकवणे  अभ्यास १०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ९३

  • यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करायचा अनुभव:  (८ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: कामाच्या ठिकाणी आपल्या वागण्या-बोलण्यामुळे लोकांना एक चांगली साक्ष कशी मिळू शकते?

  • मंडळीच्या गरजा: (७ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १९ ¶७-१५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ९८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा