वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. १४
  • २६ जून–२ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ जून–२ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. १४

२६ जून–२ जुलै

एज्रा १-३

  • गीत ७५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • एज १:५, ६—बाबेलमध्ये राहिलेल्या काही इस्राएली लोकांकडून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०६ १/१ १० ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) एज २:५८-७० (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्‍या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे  अभ्यास ९)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १० थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६६

  • “लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १७ ¶१५-२१

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ५५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा