वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १४
  • नेहमी यहोवावर अवलंबून राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नेहमी यहोवावर अवलंबून राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • “तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • तो “आयुष्यभर” यहोवाला विश्‍वासू राहिला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नेहमी यहोवावर अवलंबून राहा

एका मोठ्या सैन्याशी लढाई करताना आसा राजा यहोवावर अवलंबून राहिला (२इत १४:९-१२; टेहळणी बुरूज२१.०३ ५ ¶१२)

पण नंतर एका लहानशा सैन्यासोबत लढताना मात्र त्याने सीरियाच्या सैन्याची मदत घेतली (२इत १६:१-३; टेहळणी बुरूज२१.०३ ५ ¶१३)

आसा नेहमीच यहोवावर अवलंबून राहिला नाही, ही गोष्ट यहोवाला आवडली नाही (२इत १६:७-९)

कोलाज: १. एक तरुण बाप्तिस्मा घेत आहे. २. तोच तरुण टीव्हीसमोर बसला आहे आणि कोणता कार्यक्रम पाहायचा याचा विचार करत आहे.

जीवनातले मोठमोठे निर्णय घेण्यासाठी आपण कदाचित यहोवावर अवलंबून राहू, पण लहानसहान गोष्टींच्या बाबतीत काय? जीवनात कोणतेही निर्णय घेताना आपण यहोवाची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे.​—नीत ३:५, ६; टेहळणी बुरूज२१.०३ ६ ¶१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा