वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. ६
  • “माझं मन नेहमी इथे राहील”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझं मन नेहमी इथे राहील”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • “तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ख८ शलमोनने बांधलेलं मंदिर
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • चांगल्या सल्ल्याचे फायदे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • त्यांनी जीव ओतून काम केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“माझं मन नेहमी इथे राहील”

यहोवाने स्वतःसाठी मंदिर निवडलं (२इत ७:११, १२)

यहोवाचं मन नेहमी तिथे असणार होतं. यावरून त्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या त्या मंदिरात जी उपासना केली जाणार होती, तिच्याबद्दल त्याला नेहमीच उत्सुकता असणार होती (२इत ७:१६; टेहळणी बुरूज०२ ११/१५ ५ ¶१)

लोकांनी जर यहोवाच्या मार्गांवर “पूर्ण मनाने,” चालायचं सोडून दिलं तर यहोवा त्या मंदिराचा नाश होऊ देणार होता (२इत ६:१४; ७:१९-२१; इन्साइट-२ १०७७-१०७८)

कोलाज: उपासनेचे भाग. १. एक भाऊ प्रार्थना करत आहे. २. एक बहीण सभेत उत्तर देत आहे. ३. एक जोडपं सेवाकार्य करत आहे. ४. एक भाऊ राज्य सभागृह साफ करत आहे. ५. एक भाऊ आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत कौटुंबिक उपासना करत आहे. ६. एक बहीण बायबल वाचत आहे. ७. एक बहीण दानपेटीत पैसे टाकत आहे.

मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी लोकांना वाटलं होतं, की त्यांचं मन कायम त्या मंदिरात राहील. पण दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाच्या उपासनेबद्दलचा त्यांचा आवेश हळूहळू कमी होत गेला.

स्वतःला विचारा, ‘माझं मन उपासनेत आहे हे मी दाखवतो का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा