वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. ५
  • शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • “तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. ५
शलमोन राजा काय निर्णय घ्यायचा याचा बारकाईने विचार करत आहे. कोलाज: १. मजबूत भिंती असलेलं शहर. २. घोडे आणि रथ. ३. दोन माणसं खूप कष्टाने दगडी भिंत बांधत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो

[२ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

शलमोनने इजिप्तमधून घोडे आणि रथ जमा केले (अनु १७:१५, १६; २इत १:१४, १७)

शलमोनने तयार केलेल्या नवीन सैन्यासाठी असलेल्या घोड्यांची आणि रथांची देखरेख करण्यासाठी त्याने आणखी लोकांना कामावर ठेवलं आणि बरीच शहरं उभी केली (२इत १:१४; इन्साइट-१ १७४ ¶५; ४२७)

हे खरंय, की शलमोन राजाच्या काळात लोकांची खूप भरभराट झाली. पण रहबाम राजाच्या काळात लोकांनी रहबामविरुद्ध बंड केलं. कारण त्याने लोकांवर असलेला कामाचा भार कमी केला नव्हता. उलट तो आणखी वाढवला होता. (२इत १०:३, ४, १४, १६) आपण जे काही निर्णय घेतो त्याचे परिणाम आपल्याला नेहमी भोगावे लागतात.​—गल ६:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा