वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १०
  • देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्‍चय मजबूत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्‍चय मजबूत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • दावीद आणि शौल
    बायबलमधून शिकू या!
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • दाविदाला का निसटलं पाहिजे
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • १ शमुवेल रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १०
कोलाज: १. शौल राजा गर्विष्ठपणे वेदीवर बलिदान अर्पण करत आहे. २. दावीद त्याच्या एका सैनिकाने आणलेलं पाणी प्यायला नकार देतो.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्‍चय मजबूत करा

शौलने यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याला नाकारलं (१इत १०:१३, १४)

यहोवाने शौलच्या जागी दावीदला राजा म्हणून निवडलं (१इत ११:३)

दावीद शौलसारखा वागला नाही तर तो यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे वागला (१इत ११:१५-१९; टेहळणी बुरूज१२ ११/१५ ६ ¶१२-१३)

देवाच्या इच्छेप्रमाणे करायला दावीदला आवडायचं. (स्तो ४०:८) यहोवासारखा दृष्टिकोन ठेवायला शिकल्यामुळे आपणसुद्धा योग्य ते करायची इच्छा आपल्या मनात वाढवू शकतो.​—स्तो २५:४; टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५-६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा