वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. ८
  • ३० जानेवारी-५ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० जानेवारी-५ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. ८

३० जानेवारी–५ फेब्रुवारी

१ इतिहास ७-९

  • गीत ८४ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या मदतीने तुम्ही कठीण जबाबदाऱ्‍यासुद्धा पार पाडू शकता”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १इत ९:३३​—खऱ्‍या उपासनेत संगीताला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे आपल्याला या वचनातून कसं समजतं? (टेहळणी बुरूज१० १२/१५ २१ ¶६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १इत ७:१-१३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा (शिकवणे  अभ्यास १६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास २०)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२१.०६ २-४ ¶३-८​—विषय: विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टी लागू करायला मदत करा. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३८

  • “परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो”: (१५ मि.) चर्चा करा आणि व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ११ ¶१८-२६; ११क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा