वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. ४
  • बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • “तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आपण चांगले मित्र कसे बनू शकतो?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. ४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे

[१ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

आदाम खरोखर अस्तित्वात होता (१इत १:१; टेहळणी बुरूज०९ ९/१ १४ ¶१)

नोहासुद्धा खरोखर अस्तित्वात होता (१इत १:४; टेहळणी बुरूज०८ ७/१ १७ ¶४)

एक भाऊ बायबलमधून वाचलेल्या माहितीवर मनन करत आहे. नोहा आणि त्याच्या कुटुंबाने जहाज कसं बांधलं असेल याची तो कल्पना करत आहे.

बायबलमध्ये सांगितलेले लोक काल्पनिक नसून खरोखर अस्तित्वात होते हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा त्यांच्या उदाहरणातून शिकायला मिळणाऱ्‍या गोष्टींबद्दल आपली कदर आणखी वाढते.​—१कर १५:२२; टेहळणी बुरूज०९ ९/१ १४-१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा