वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. २
  • २-८ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. २

२-८ जानेवारी

२ राजे २२-२३

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “आपण नम्र का असलं पाहिजे?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा २३:२४, २५​—लहानपणी ज्यांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला, अशांना योशीयाच्या उदाहरणातून प्रोत्साहन कसं मिळतं? (टेहळणी बुरूज०१ ४/१५ २६ ¶३-४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा २३:१६-२५ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. पहिली भेट: सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणं​—कल ३:१३  व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १२५

  • नम्र की गर्विष्ठ?  (याक ४:६): (१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: नम्रता आणि गर्विष्ठपणा यात काय फरक आहे? मोशेच्या उदाहरणातून आपण काय शिकतो? आपण नम्र राहण्याचा निश्‍चय का केला पाहिजे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १० ¶८-१२; १०क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ७२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा