वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. १३
  • छळ होत असतानाही आनंदी राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • छळ होत असतानाही आनंदी राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • छळ झाला तरी धीर सोडू नका!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • छळ होत असूनही आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • छळ होत असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला विसरू नका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. १३
“आपण आनंदी राहू शकतो . . . छळ होत असतानाही” या व्हिडिओतली दृश्‍यं. कोलाज: कॉन्सटॅंटिन बाजेनोव्ह तुरुंगात असताना. १. ते बायबल वाचत आहेत. २. प्रार्थना करत आहेत. ३. मोठ्याने राज्यगीतं गात आहेत.

ख्रिस्ती जीवन

छळ होत असतानाही आनंदी राहा

आपण येशूचे अनुयायी असल्यामुळे आपला छळ होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. (योह १५:२०) छळ होत असताना आपल्याला त्रास होतो किंवा कधीकधी चिंता वाटते. पण जेव्हा आपण धीराने छळ सहन करतो तेव्हा अशा परिस्थितीतही आपण आनंदी राहू शकतो.—मत्त ५:१०-१२; १पेत्र २:१९, २०.

आपण आनंदी राहू शकतो . . . छळ होत असतानाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

बंधू बाजेनोव्ह यांच्या अनुभवातून तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींच्या महत्त्वाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • दररोज बायबलचं वाचन करणं.

  • आपल्या भाऊबहिणींचा आधार.a

  • सतत प्रार्थना करणं.

  • राज्यगीतं गाणं.

  • इतरांशी आपल्या विश्‍वासाबद्दल बोलणं.

a जेलमध्ये असलेल्या भाऊबहिणींसाठी आपण त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करू शकतो. पण शाखा कार्यालयाला त्यांना आपली पत्रं पाठवणं शक्य नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा