वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ६
  • समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • “मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ख८ शलमोनने बांधलेलं मंदिर
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?

यराबामने दिलेल्या महागाच्या भेटवस्तू देवाच्या संदेष्ट्याने स्वीकारल्या नाहीत (१रा १३:७-१०; टेहळणी बुरूज०८ ८/१५ ८ ¶४)

पण नंतर त्या संदेष्ट्याने यहोवाची स्पष्ट आज्ञा मोडली (१रा १३:१४-१९; टेहळणी बुरूज०८ ८/१५ ११ ¶१५)

त्या संदेष्ट्याने आज्ञा मोडल्यामुळे खूप वाईट परिणाम झाला (१रा १३:२०-२२; टेहळणी बुरूज०८ ८/१५ ९ ¶१०)

आईवडील महिन्याचा खर्चाचा हिशोब लावत आहेत आणि समोर मुलं खेळत आहेत.

जर आपण समाधानी राहिलो आणि निर्णय घेण्याआधी यहोवाचं मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न केला तर आपण बऱ्‍याच समस्या टाळू शकतो.—१ती ६:८-१०.

यावर विचार करा: ‘मी आहे त्यात समाधानी आहे हे मी कसं दाखवू शकतो? निर्णय घेताना मी नम्रपणा कसा दाखवू शकतो?’—नीत ३:५; ११:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा