वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ४
  • ११-१७ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ४

११-१७ जुलै

२ शमुवेल २०-२१

  • गीत २८ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा न्यायप्रिय देव आहे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु २१:१५-१७—या अहवालातून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो? (टेहळणी बुरूज१३ १/१५ ३१ ¶१४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु २०:१-१३ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: उदारता—लूक ६:३८  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • “येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा”: (१० मि.) चर्चा. तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्‍वासाने प्रवेश करा—गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • “चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?”: (५ मि.) जीवन आणि सेवाकार्य सभेचे पर्यवेक्षक म्हणून काम करणारे भाऊ हे भाषण देतील.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ३ ¶१-१०, भाग एक; सुरवातीचा व्हिडिओ; ३क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा