वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ९
  • दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तुला कधी तिऱ्‍हाईतासारखे वाटले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • अन्याय झाला तरी त्याने मनात राग बाळगला नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची भीती बाळगा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ९

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं

आपण कोणाला एकनिष्ठ प्रेम दाखवू शकतो याचा दावीदने विचार केला (२शमु ९:१; टेहळणी बुरूज०६ ७/१ १० ¶६)

दावीदने मफीबोशेथला मदत करण्यासाठी लगेच पावलं उचलली (१शमु २०:१५, ४२; २शमु ९:५-७; टेहळणी बुरूज०५ ६/१ ९ ¶११)

मफीबोशेथला वारशाने मिळालेल्या जमिनीची देखभाल करायला दावीदने सीबाला नेमलं (२शमु ९:९, १०; टेहळणी बुरूज०२ २/१५ १४ ¶१०)

एक वृद्ध बहीण एका तरूण बहिणीला जवळ घेऊन तिचं सांत्वन करत आहे.

योनाथानला दिलेलं वचन दावीद विसरला नाही. आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना, खासकरून जे गरजू आहेत त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवायला कधीही विसरू नये.—स्तो ४१:१, २; नीत १९:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा