वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ६
  • २३-२९ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ६

२३-२९ मे

२ शमुवेल ४-६

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची भीती बाळगा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु ६:८, ९—यहोवाचा क्रोध भडकला तेव्हा दावीदने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज९६ ४/१ २९ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु ४:१-१२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास ९)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०५ १०/१ २३-२४ ¶१४-१५—विषय: “देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा.”—प्रक १४:७. (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • “संकटाच्या परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार आहात का?”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. तुम्ही विपत्तीसाठी तयार आहात का?  हा व्हिडिओ दाखवा. शाखा कार्यालयाकडून आणि वडीलवर्गाकडून काही सूचना असतील तर त्या सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १ ¶१-७, व्हिडिओ

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा