४-१० एप्रिल
१ शमुवेल २०-२२
गीत ५३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आपण चांगले मित्र कसे बनू शकतो?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु २१:१२, १३—दावीद ज्या प्रकारे वागला त्यातून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ २१ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु २२:१-११ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेट: (२ मि.) ज्यांनी स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि आवड दाखवली आहे त्यांची पुनर्भेट घ्या. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) स्मारकविधीचं भाषण संपल्यानंतर, तुम्ही आमंत्रण दिलेल्या व्यक्तीशी बोला आणि तिने कार्यक्रमाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. (शिकवणे अभ्यास १२)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०४ मुद्दा ३ (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?”: (१० मि.) चर्चा. सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हा व्हिडिओ दाखवा.
पाहुण्यांचं स्वागत करा: (५ मि.) सेवापर्यवेक्षकाने मार्च २०१६ ची सभेसाठी कार्यपुस्तिका यावर आधारित असलेलं भाषण द्यावं. मोहिमेदरम्यान तुमच्या प्रचार क्षेत्रात सेवाकार्य कसं चाललं आहे याबद्दल मंडळीला सांगा. पान १० आणि ११ वर स्मारकविधीसाठी असलेल्या बायबल वाचनाबद्दल सांगा आणि सगळ्यांनी स्मारकविधीसाठी आपलं मन तयार करावं असं प्रोत्साहन द्या. (एज ७:१०) स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी किंवा हा कार्यक्रम पाहण्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्याबद्दल आठवण करून द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग ११ आणि १२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना