वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. १२
  • पूर्ण मनाने यहोवाचं ऐका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्ण मनाने यहोवाचं ऐका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहून त्याच्या देवासाठी लढला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • बारा गुप्तहेर
    बायबलमधून शिकू या!
  • आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. १२

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

पूर्ण मनाने यहोवाचं ऐका

कालेबने अगदी सुरवातीपासूनच पूर्ण मनाने यहोवाचं ऐकलं (यहो १४:७, ८)

नंतरसुद्धा एक कठीण जबाबदारी पार पाडताना कालेबने यहोवावर भरवसा ठेवला (यहो १४:१०-१२; टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶२)

पूर्ण मनाने यहोवाची सेवा केल्यामुळे कालेबला आशीर्वाद मिळाला (यहो १४:१३, १४; टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ ¶११)

कोलाज: वय झाल्यामुळे एका विश्‍वासू बहिणीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे १. प्रार्थना करण्यासाठी ती काठीचा आधार घेऊन बसत आहे. २. एका तरुण बहिणीसोबत ती सार्वजनिक साक्षकार्य करत आहे. ३. तिच्या मंडळीतल्या काही मुलांना ती आपले फोटो दाखवत आहे. ४. ती आनंदी आहे.

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यामुळे कालेबचा विश्‍वास वाढला आणि त्याला भरपूर आशीर्वाद अनुभवायला मिळाले. यहोवाची सेवा करत असताना आपल्यालाही जेव्हा आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळतं आणि तो कसं मार्गदर्शन पुरवत आहे हे दिसून येतं, तेव्हा आपला विश्‍वासही आणखी मजबूत होतो.—१यो ५:१४, १५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा