वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १३
  • सृष्टीतून देवाचं प्रेम कसं दिसून येतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सृष्टीतून देवाचं प्रेम कसं दिसून येतं?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी सृष्टीचा उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला देवाचे अदृश्‍य गुण पाहता येतात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • तुम्ही तुमचा विश्‍वास स्पष्ट करू शकता का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १३
घरोघरचं साक्षकार्य करताना एक वडील आपल्या मुलाला झाडावर बसलेला पक्षी दाखवत आहेत.

यहोवाने ज्या प्रकारे सृष्टीची रचना केली आहे, त्यावरून त्याचं प्रेम दिसून येतं. म्हणूनच आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की त्याची सेवा करण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनतीवर तो नक्कीच आशीर्वादांचा वर्षाव करेल

ख्रिस्ती जीवन

सृष्टीतून देवाचं प्रेम कसं दिसून येतं?

दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या भोवती असलेल्या निसर्गातल्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला सहसा वेळ मिळत नाही. पण या गोष्टींमधून यहोवाचं प्रेम आणि उदारता दिसून येते. म्हणूनच येशूने आपल्याला सृष्टीचं परिक्षण करून, त्यातून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं यावर विचार करायचं प्रोत्साहन दिलं.—मत्त ६:२५, २६.

सृष्टीतून यहोवाचं प्रेम दिसून येतं  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

पुढे दिलेल्या गोष्टींवरून यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं?

  • पृथ्वीवरची मूलद्रव्यं

  • पृथ्वीचं वातावरण

  • गवत

  • प्राण्यांची शरीररचना

  • आपली ज्ञानेंद्रियं

  • आपला मेंदू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा