वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १२
  • १६-२२ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १२

१६-२२ ऑगस्ट

अनुवाद २७-२८

  • गीत ६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • अनु २७:१७—नियमशास्त्रात आपल्या शेजाऱ्‍याच्या सीमेची खूण हलवण्याची मनाई का होती? (इन्साइट-१ ३६०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) अनु २८:१-१४ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेला येण्याचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) देवाचे प्रेम  अध्या. १७ ¶२१-२२ (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १५

  • “सृष्टीतून देवाचं प्रेम कसं दिसून येतं?” (१५ मि.) चर्चा. सृष्टीतून यहोवाचं प्रेम दिसून येतं  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ ४, प्रश्‍न ४-५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा