९-१५ ऑगस्ट
अनुवाद २४-२६
गीत ३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नियमशास्त्रातून यहोवाला स्त्रियांची काळजी होती हे दिसून येतं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु २४:१—नियमशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देणं सोपं होतं, असं आपण का म्हणू नये? (इन्साइट-१ ६४० ¶५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु २६:४-१९ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास २)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१९.०६ २३-२४ ¶१३-१६—विषय: ज्यांनी आपल्या जोडीदाराला गमावलं आहे, त्यांना आपण मदत आणि सांत्वन कसं देऊ शकतो? (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“वयस्कर स्त्रियांना आई आणि तरुण स्त्रियांना बहीण समजून त्यांच्याशी वागा”: (१५ मि.) चर्चा. मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा—विधवा आणि अनाथ यांच्याबद्दल हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ४, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५ आणि प्रार्थना