२६ जुलै–१ ऑगस्ट
अनुवाद १९-२१
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“प्रत्येक व्यक्तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु २१:१९—शहराच्या फाटकाजवळ वडीलजन का असायचे? (इन्साइट-१ ५१८ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु १९:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि.) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १३ ¶८ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
‘तू सुरक्षिततेचे जीवन जग’: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग बायबल) आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: आपण नेहमी सावधगिरी का बाळगली पाहिजे? सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आपण खासकरून कोणत्या काही गोष्टी करू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ३, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना