२८ जून–४ जुलै
अनुवाद ९-१०
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?” (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु ९:१-३—अनाकी लोक “उंच धिप्पाड” होते, तरी इस्राएली लोकांना त्यांना घाबरण्याची गरज का नव्हती? (इन्साइट-१ १०३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु १०:१-२२ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी! पाठ १२ ¶४-५ (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
व्हिडिओ गेम्स: तुम्ही खरंच जिंकताय?: (७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्नं विचारा: व्हिडिओ गेम्समुळे तुमचं नुकसान कसं होऊ शकतं? जीवनात व्हिडिओ गेम्सपेक्षा आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? (इफि ५:१५, १६) तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओ गेम खेळता त्यावरून तुमच्याबद्दल काय दिसून येतं? खऱ्या अर्थाने जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे?
“दारू पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा”: (८ मि.) चर्चा. दारू पिण्याआधी करा विचार हा व्हिडिओ दाखवा
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा १४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १६ आणि प्रार्थना