वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ११
  • उत्साहाने शिकवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्साहाने शिकवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रश्‍न विचारा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • हृदयापर्यंत पोहोचा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ११
एका वृद्ध व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करणारा भाऊ आनंदाने हसत त्याच्याकडे पाहात आहे.

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

उत्साहाने शिकवा

जर आपण उत्साहाने शिकवलं तर ऐकणारेही उत्साहाने, लक्ष देऊन ऐकतील. आपण जो संदेश सांगत आहोत, तो किती महत्त्वाचा आहे ते त्यांना कळेल. आपली भाषा किंवा संस्कृती कोणतीही असली, तरी विद्यार्थ्यांना आपण उत्साहाने शिकवू शकतो. (रोम १२:११) आपण हे कसं करू शकतो?

सगळ्यात आधी, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण जी माहिती सांगत आहोत, ती किती महत्त्वाची आहे. आपण लोकांना “चांगल्या गोष्टींबद्दल आनंदाचा संदेश” सांगतो. (रोम १०:१५) दुसरी गोष्ट म्हणजे, ऐकणाऱ्‍या लोकांना या संदेशामुळे जो फायदा होणार आहे, त्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. त्यांनी हा संदेश ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. (रोम १०:१३, १४) आणखी एक गोष्ट म्हणजे, उत्साहाने शिकवताना तुमच्या चेहऱ्‍यावरचे हावभाव नाटकी नाही, तर स्वाभाविक वाटले पाहिजेत.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—उत्साहाने शिकवून  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्‍न विचारा:

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—उत्साहाने शिकवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. जेडने आज अभ्यास करायला जमणार नाही असं सांगितल्यावर नीता नाराज होते.

    निताचा उत्साह का कमी झाला?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—उत्साहाने शिकवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. बायबल अभ्यास सुरू असताना जेड कंटाळलेली दिसत आहे.

    निताला सेवाकार्यातला आपला उत्साह परत कसा वाढवता आला?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा -आपली कौशल्यं वाढवा- उत्साहाने शिकवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य अभ्यासानंतर जेड आणि नीता उत्साहाने बोलताना दिसतात.

    आपला उत्साह दुसऱ्‍यांमध्येही उत्साह निर्माण करतो

    आपण इतरांच्या चांगल्या गुणांकडे का जास्त लक्ष दिलं पाहिजे?

  • आपण जर उत्साहाने शिकवलं तर त्याचा आपल्या विद्यार्थ्यांवर आणि इतरांवर कसा परिणाम होईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा