वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ८
  • ३१ मे-६ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ मे-६ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ८

३१ मे–६ जून

अनुवाद १-२

  • गीत २१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “न्याय करणारा देव आहे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • अनु १:१९; २:७—इस्राएली लोकांनी ४० वर्षं “मोठ्या आणि भयानक रानातून” प्रवास केला, तेव्हा यहोवाने त्यांचं कसं संरक्षण केलं? (टेहळणी बुरूज१३ ९/१५ ९ ¶९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) अनु १:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेची आमंत्रणपत्रिका द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्यसभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१३ ८/१५ ११ ¶७—विषय: नकारार्थी बोलू नका आणि ऐकूपण नका. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • “‘शेवटच्या दिवसांमध्ये’ विपत्तींचा सामना करण्यासाठी तयार राहा”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का?  हा व्हिडिओ दाखवा. शाखा कार्यालयाकडून किंवा वडिलवर्गाकडून काही सूचना असतील तर त्या सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा १०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा