वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ६
  • यहोवाचा आश्रय घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आश्रय घ्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रत्येक व्यक्‍तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • शरणपुरे —देवाची दयाळू तरतूद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “शरणपुरात” राहा आणि जगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाचा आश्रय घ्या

इस्राएलमध्ये सहा शरण-शहरं होती. एखाद्याने चुकून कोणाला ठार मारलं, तर तो आपला जीव वाचवण्यासाठी या शहरांमध्ये आश्रय घेऊ शकत होता. (गण ३५:१५; टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶४)

शहरातले वडील प्रत्येक प्रकरणाचा न्याय करायचे (गण ३५:२४; टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶६)

शरण-शहरांमध्ये आश्रय घेणाऱ्‍यांना संरक्षण मिळायचं (गण ३५:२५; टेहळणी बुरूज१७.११ ११ ¶१३)

एखाद्याच्या हातून जर चुकून खून झाला, तर शरण-शहरांमध्ये आसरा घेण्यासाठी त्याला काही त्याग करावे लागायचे. त्याचप्रमाणे आपल्यालाही देवाची दया आणि क्षमा हवी असेल तर आपणही त्याग केले पाहिजेत.

दुःखाने व्याकूळ होऊन वाकलेला एक तरुण. कोलाज: यहोवाची क्षमा मिळवा. १. पश्‍चाताप झालेली इस्राएली व्यक्‍ती शहराच्या दरवाज्यात वडील मंडळीला घडलेली हकिकत सांगायची २. आधीच्या चित्रात दाखवलेला तरुण दोन वडिलांना जाऊन भेटतो
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा