वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ६
  • २२-२८ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ६

२२-२८ मार्च

गणना १३-१४

  • गीत ५४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “विश्‍वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण १३:२७—हेरांनी अशी कोणती बातमी आणली होती ज्यांमुळे खरंतर इस्राएली लोकांचा यहोवावरचा विश्‍वास वाढायला हवा होता? (लेवी २०:२४; इन्साइट-१ ७४०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण १३:१-२० (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ९/१५ १४-१६ ¶८-१२—विषय: आपल्या विश्‍वासाचं परीक्षण करण्यासाठी स्वतःला विचारता येतील असे प्रश्‍न. (शिकवणे  अभ्यास १४)

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—प्रश्‍न विचारा”: (१० मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—प्रश्‍न विचारून  हा व्हिडिओ दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३३

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?—प्रचार करण्यासाठी:  (८ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: किटी केलीसमोर कोणती समस्या होती? कोणत्या गोष्टीमुळे तिला धैर्य दाखवायला मदत झाली? धैर्य दाखवल्यामुळे तिला कोणते आशीर्वाद मिळाले?

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?—तटस्थ भूमिका घेण्यासाठी:  (७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आयेन्गे एनसिलू यांना कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला? कोणत्या गोष्टीमुळे त्यांना धैर्य दाखवायला मदत झाली? कोणती गोष्ट समजून घेतल्यामुळे ते यहोवावर भरवसा ठेवू शकले?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न १०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा