वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. ६
  • १८-२४ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. ६

१८-२४ जानेवारी

लेवीय २२-२३

  • गीत २० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “नेमलेले सण आणि त्यांचा आपल्यासाठी असलेला अर्थ”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • लेवी २२:२१, २२—यहोवावर पूर्ण मनाने प्रेम करणं आणि त्याला पूर्णपणे एकनिष्ठ राहणं का गरजेचं आहे? (टेहळणी बुरूज१९.०२ २ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) लेवी २३:९-२५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक ज्या विषयावर बोलत आहे त्या विषयावर असणारं एखादं मासिक द्या. (शिकवणे  अभ्यास १३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ९)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०७ ७/१५ २६—विषय: नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे याजकाकडे कापणीच्या पहिल्या पिकातली पेंढी कोण आणत होतं? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २५

  • “प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं”: (१५ मि.) चर्चा. “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न १

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा