वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. ८
  • माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. ८
याकोब मानवी रूप धारण केलेल्या देवदूतासोबत कुस्ती करत आहे.

ख्रिस्ती जीवन

माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

याकोबने एका खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी, म्हणजे यहोवाच्या आशीर्वादासाठी एका देवदूताशी कुस्ती केली. (उत्प ३२:२४-३१; होशे १२:३, ४) मग आपल्याबद्दल काय? यहोवाच्या आज्ञांप्रमाणे वागण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपणही मनापासून प्रयत्न करायला तयार आहोत का? उदाहरणार्थ, सभेला जायचं की नोकरीच्या ठिकाणी ओव्हरटाइम करायचं यांपैकी एक निवडायचं असेल, तर आपण काय निवडू? आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती यांतलं सगळ्यात चांगलं ते आपण यहोवाला दिलं, तर तो “जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” आपल्याला देईल. (मला ३:१०) तो आपल्याला मार्गदर्शन देईल, आपलं संरक्षण करेल आणि आपल्या गरजाही पुरवेल.—मत्त ६:३३; इब्री १३:५.

आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एक पायनियर बहीण साईन-लँग्वेज भाषांतरकार म्हणून नोकरी करत आहे.

    व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बहिणीची तिच्या आवडत्या कामामुळे कशा प्रकारे परीक्षा झाली?

  • तीच पायनियर बहीण ऑफिसमध्ये मंद प्रकाशात रात्री उशीरापर्यंत काम करत आहे.

    आपल्या कामामुळे कशा प्रकारे आपली परीक्षा होऊ शकते?

  • तीमथ्य रात्री उशीरापर्यंत खिडकीच्या बाजूला उभा राहून गुंडाळी वाचत आहे.

    तीमथ्यने आध्यात्मिक रीत्या चांगली प्रगती केलेली असूनही त्याने स्वतःसमोर आणखी आध्यात्मिक ध्येयं ठेवणं गरजेचं का होतं?—१ती ४:१६

  • तीच पायनियर बहीण आणखी एका बहिणीसोबत बायबल अभ्यासासाठी एका व्यक्‍तीच्या घरी गेली आहे.

    तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

    आपल्यासाठी “सगळ्यात महत्त्वाचं काम” कोणतं आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा