वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 डिसेंबर पृ. ४
  • भयंकर दिसणाऱ्‍या पशूंची भीती बाळगू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भयंकर दिसणाऱ्‍या पशूंची भीती बाळगू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • दोन विक्राळ श्‍वापदांबरोबर लढत देणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • प्रकटीकरणाची श्‍वापदे—त्यांचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 डिसेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १३-१६

भयंकर दिसणाऱ्‍या पशूंची भीती बाळगू नका

१३:१, २, ११, १५-१७

प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायात सांगितलेल्या पशूंची ओळख करून घेतल्यामुळे आपण त्यांना घाबरणार नाही आणि इतर लोकांसारखं त्यांचा आदर करून त्यांचं अनुकरण करणार नाही.

प्रत्येक पशू कशाला सूचित करतो ते ओळखा

पशू

सात डोकी असलेला अजगर

अजगर—प्रक १३:१, तळटीप

दहा शिंगे व सात डोकी असलेला जंगली पशू

दहा शिंगे व सात डोकी असलेला जंगली पशू—प्रक १३:१, २

दोन शिंगे असलेला जंगली पशू

कोकऱ्‍यासारखी दोन शिंगे असलेला जंगली पशू—प्रक १३:११

जंगली पशूची मूर्ती

जंगली पशूची मूर्ती—प्रक १३:१५

कोणाला सूचित करतात

  • अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता

  • लीग ऑफ नेशन्स आणि त्याच्यानंतर आलेलं संयुक्‍त राष्ट्रसंघ

  • दियाबल सैतान

  • देवाच्या विरोधात असणारी सर्व सरकारं

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा