वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 सप्टेंबर पृ. ३
  • पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • निवासमंडपातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपासनेसाठी निवासमंडप
    बायबलमधून शिकू या!
  • खंडणीच्या आधी पापांची क्षमा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 सप्टेंबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना ९-१०

पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया

९:१२-१४, २४-२६; १०:१-४

खंडणीद्वारे मानवजातीच्या पापाचे प्रायश्‍चित्त करण्यासाठी किंवा पापाच्या क्षमेसाठी देवाने केलेल्या योजनेला निवासमंडप सूचीत करत होतं. निवासमंडपाचे चार पैलू कोणत्या गोष्टींना सूचीत करतात हे दाखवण्यासाठी खाली दिलेल्या जोड्या जुळवा.

निवासमंडपाच्या आतल्या भागाचं दृश्‍य दाखवणारं चित्र
  1. १ पडदा

  2. २ बलिदानाचं रक्‍त कराराच्या कोशासमोर शिंपडणं

  3. ३ परमपवित्र स्थान

  4. ४ मुख्य याजक

  • येशू

  • स्वर्ग

  • यहोवासमोर खंडणीचं मोल अर्पण करणं

  • ख्रिस्ताचं शरीर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा